Skip to main content

Posts

Showing posts from October, 2019
डाॅ.बाबासाहेब अांबेडकर म्हणतात, "माझे जीवनविषयक तत्वज्ञान तीन शब्दांतच समूर्त झालेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव! माझ्या तत्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धम्मात आहे.

माता रमाईचे बोल

एकदा बाबासाहेबांनी यशवंत ला आभ्यास न केल्यामुळे खूप रागावले होते त्यावेळी रमाई रडत रडत यशवंत ला कवठाळत बाबासाहेबानां म्हणू लागल्या साहेब माझ्या यशवंत ला मारू आणि रागावू नका बर आधीच मी माझ्या पोटची 4 मूले गमावून बसलेय यशवंत नाही शिकला तरी त्याच्या बाप लय मोठा साहेब आहे तो आयुष्यभर काही न करता खाईल एवढे त्याला त्याच्या बापाने शिकून कमविले आहे  तेवढ्यात बाबासाहेबांनी यशवन्त ला जवळ घेत म्हणू लागले मी याच्या भविष्यासाठीच म्हणत आहे लगेच रमाई म्हणल्या राहुद्या बर साहेब यशवंत जरी फार  हुशार नसला तरी ज्यावेळी आपल्याला 'नातू' होईल तो खूप हुशार असेल तुंमच्यावणीच समाजासाठी काम करेल आपला नातू तुमचा प्रकाश बनून फिरेल👌👌आणि आज ते रमाईंचे शब्द खरे ठरत आहेत.